.

ब्लॉग साठी काही सूचना असतील तर जरुर कळवा, त्याची दखल घेतली जाईल.

Sunday 2 October 2016

ATM कार्ड नसतांना सुद्धा एटीएम मशीन मधून पैसे सहज काढा.



मित्रांनो आपण पाहत आहात कि जग आज कुठल्या कुठे जात आहे. मग आपण मागे का राहायचे. जस जसे बँक देशात बैंक अकाउंट होल्डर्स ची संख्या वाढत आहे, त्याप्रमाणे यूजर्स च्या मध्ये एटीएम मशीन आणि एटीएम कार्ड चे चलन ही मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहे. अशा या धग धगीच्या जीवनात आपली मेमरी तरी किती सात देईल, यामुळे काय होतं मित्रांनो कि आपण एटीएम कार्ड द्वारे पैसे काढायला जातो आणि कामाच्या व्यापामुळे आपण एटीएम कार्ड घरीच विसरून जातो. पुन्हा घरी एटीएम कार्ड साठी परत यावे लागते. ATM म्हटले कि All Time Money बँकेत आपण जमा केलेले पैसे केव्हाही काढण्याची आजादीची सुविधा बँकने दिली आहे. काय होते कि ATM वर जेव्हा पैसे काढायला जातो आणि ते ATM कार्ड घरीच विसरून येतो. मग निराश होवून परत जावे लागते.

माझ्या विषयी थोडक्यात

नमस्कार मित्रांनो मी तुम्हास आज माझी संपूर्ण ओळख देत आहे. मी प्रकाश संभाजी वाघ माझा पत्ता आहे - १६०, प्रगती कॉलोनी, साक्री ता. साक्री जि. धुळे महाराष्ट्र राज्य भारत देश हि झाली माझी संपूर्ण ओळख. मी हा ब्लोग फक्त आणि फक्त समाज सेवेच्या उद्देशाने बनविला आहे. यात माझे किंवा माझ्या कुटुंबाचे कोणतेही स्वार्थ नाही. समाजाच्या आडी अडचणी दूर करणे हाच एक प्रयत्न आहे.

Miraan Cotton Printed Readymade Salwar Suit For Women

DDR2 Ram 2GB

PC Memory

PC Memory

SPORTO FITNESS 40 KG Rubber Plate

Hero Bicycle

RealMe 1 (Black, 6GB RAM, 128GB Storage)

MuscleBlaze 100% Whey Energy Protein Supplement Powder with Vitamins & Minerals

Redmi 6A (Black, 2GBRAM, 16GB Storage)

Mouse

subscriptions

Enter your email address:

Delivered by FeedBurner

Translate Your Languages

Powered by Blogger.

Total Pageviews

Subscribe

Blogger Tips and TricksLatest Tips For BloggersBlogger Tricks