.

ब्लॉग साठी काही सूचना असतील तर जरुर कळवा, त्याची दखल घेतली जाईल.

Monday, 12 September 2016

USB पोर्ट अनब्लॉक कसे कराल.

         नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्या साठी महत्वाची माहिती घेवून आलो आहे. ती म्हणजे जर तुमच्या पीसी चा USB पोर्ट सुरु होत नसेल किंवा जर कोणत्या पिसीचे USB पोर्ट ब्लॉक केले असेल तर तुम्हास कामात मोठी अडचण निर्माण होत असते. कारण तुम्ही ना pendrive लावू शकतात, ना प्रिंटर जोडू शकतात.ना mobile जोडू शकतात. अर्थात USB पोर्ट ला ज्या ज्या Devices आहेत ते जोडू शकत नाही. हि खूपच मोठी समस्या आहे. तर या समस्येचे निराकरण कसे कराल त्या USB पोर्ट ला अनब्लॉक कसे कराल तर सुरु करूया
Start button वर क्लिक करा.
Run Commad वर क्लिक करा.

Saturday, 14 May 2016

आपले Balance जर चुकीच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज झाले, तर ते Balance सहज परत मागवा.मित्रांनो आजचे जग हे मोबईल जग आहे. आज प्रत्येक व्यक्तीकडे मोबईल आहे. कारण ज्या प्रमाणे मनुष्याच्या काही मुलभूत गरजा आहेत, त्या मुलभूत गरजा मध्ये मानवाची मोबईल ही मुलभूत गरज झाली आहे. म्हणून आज श्रीमंतच काय झोपडपट्टीत सुद्धा मोबाईल पोहचला आहे. आणि प्रत्येक मोबाईल मध्ये रिचार्ज, Balance टाकावेच लागते. आणि ते जर काही कारणास्तव कोणत्याही अनओळखी किंवा चुकीच्या मोबाइल नंबर वर 50 रूपये पेक्षा जास्त बैलेंस गेले तर मनस्ताप होतो.

Friday, 22 April 2016

काय आधार कार्डाची नोंदणी केली परंतु त्याची पावती सापडत नाही, चिंता करू नका!मित्रांनो काय होते कि, काही वेळेस आपण आधार कार्ड चे नामांकन नोंदणी केल्यावर आपल्यास दिलीजाणारी स्लीप काहीवेळेस घाई गरबडीत नोंदणी केंद्रावरून घ्यायचे विसरतो किंवा घेतलेली स्लीप कुठेतरी ठेवली जाते. शोध घेवूनही ती सापडत नाही. शेवटी हताश होतो. कारण स्लीप वरील Enrolment No/नामांकन संख्या 1213/56758/12345Date/तिथी: 23/04/16 10.23.24 हे जो पर्यंत भरले जात नाही तो पर्यंत आपला आधार कार्ड डाउनलोड करता येणार नाही.      
            त्यासाठी आज आम्ही शिकणार आहोत कि इंटरनेटद्वारे ऑनलाइन नामांकन संख्या आणि दिनांक व वेळ याची माहिती कसी करावी. यासाठी तुम्ही ज्यावेळेस आधार कार्डचे ऑनलाइन नामांकन करण्यासाठी नोंदणी केंदावर गेले होत व फोर्म भरताना नेमका कोणता मोबाईल नंबर दिली होता हे माहित असणे आवश्क आहे, व सदरचा मोबाईल हा तुमच्या कडे असणे आवश्यक आहे.
There was an error in this gadget

माझ्या विषयी थोडक्यात

नमस्कार मित्रांनो मी तुम्हास आज माझी संपूर्ण ओळख देत आहे. मी प्रकाश संभाजी वाघ माझा पत्ता आहे - १६०, प्रगती कॉलोनी, साक्री ता. साक्री जि. धुळे महाराष्ट्र राज्य भारत देश हि झाली माझी संपूर्ण ओळख. मी हा ब्लोग फक्त आणि फक्त समाज सेवेच्या उद्देशाने बनविला आहे. यात माझे किंवा माझ्या कुटुंबाचे कोणतेही स्वार्थ नाही. समाजाच्या आडी अडचणी दूर करणे हाच एक प्रयत्न आहे.

add

Get many

Pendriver

Dell

Popular Posts

subscriptions

Enter your email address:

Delivered by FeedBurner

Translate Your Languages

Follow by Email

Powered by Blogger.

Total Pageviews

Subscribe

Blogger Tips and TricksLatest Tips For BloggersBlogger Tricks

Email Me

Email me