.

ब्लॉग साठी काही सूचना असतील तर जरुर कळवा, त्याची दखल घेतली जाईल.

Friday 18 October 2013

Net Protector Anti Virus

मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक Antivirus आणला आहे. जो तुम्हाला मार्केट मध्ये ६५० तस ७०० रुपये एका वर्षाला पडतो. पण तो तुम्हाला अगदी मोफत देत आहे. आणि तो हो अगदी ७ वर्ष किवा १७ वर्षे त्याचे नाव आहे Net Protector Anti Virus (NPAV) जो तुमच्या पेन ड्राईव्ह, मोबाईल / मेमरी तसेच डेटा कार्ड व संपूर्ण पी सी आणि इंटरनेट Protection म्हणजेच Total Security  सर्व काही क्लीन करतो व ऑटो रन आहे. पेन ड्राईव्ह लावला कि ऑटोमेटिक क्लीन करतो. आणि हो मित्रानो याला मी Crack नाही केलं बरका Crack करणारा Mr. Parth Shah आहेत. ज्यांचा ब्लोग वर मला हे मिळाले आहे. त्यांचा ब्लोग http://parth8641.blogspot.in आसा आहे. भेट आवश्य द्या. Net protector Install करण्याची आगदी सोपी पद्धत आहे. ते मी आपणास समजावून सांगतो. आधी आपण येथे क्लिक करून Net Protected Anti Virus 2013 हे वर्जन डाउनलोड करून घ्या. त्याच बरोबर Crack file पण डाउनलोड करून घ्या.  त्यानंतर रन installnp2013.exe File  Install झाल्यावर net protected 2013 मधून exit  व्हा. त्यानंतर Net Protector Crack.rar File Extract करा. Net protector 2013.exe Crack File ला दोनदा क्लिक करा. 
आता Desktop वर कॅप्सूल चे चित्र देसेल जे Net Protector Ativirust तुम्ही Install  केले आहे. त्यावर दोनदा क्लिक करा,
त्यात LIC NO E-PJSHAH0000  
UNLOCK CODE IS : HNNN-ENNN-RRRR-RRRR-RRRR-RRRR
या वरील LIC तुम्हाला ७ वर्ष मिळतील. तर
LIC NO E-PJSHAH0000
UNLOCK CODE IS :HNNN-EEEH-HHHH-HHHH-HHHE-NNNH.
या वरील LIC तुम्हाला १७ वर्षे मिळतील. 
 आता तुम्ही ठरवा कोणता unlock code टाकायचा. हे करतांना जर तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर बिनधास्त मला रिंग करा वेळ सकाळी १०.०० ते रात्री १०.०० पर्यंत. माझा नंबर आहे – ९४२१५३७५०० (प्रकाश वाघ) आणि हो कॉमेंट्स द्यायचे विसरू नका...
UPDATE कसे करतात हे लवकरच सांगेन वेळ कमी असल्याने आता सांगू शकत नाही.

0 comments:

Post a Comment

माझ्या विषयी थोडक्यात

नमस्कार मित्रांनो मी तुम्हास आज माझी संपूर्ण ओळख देत आहे. मी प्रकाश संभाजी वाघ माझा पत्ता आहे - १६०, प्रगती कॉलोनी, साक्री ता. साक्री जि. धुळे महाराष्ट्र राज्य भारत देश हि झाली माझी संपूर्ण ओळख. मी हा ब्लोग फक्त आणि फक्त समाज सेवेच्या उद्देशाने बनविला आहे. यात माझे किंवा माझ्या कुटुंबाचे कोणतेही स्वार्थ नाही. समाजाच्या आडी अडचणी दूर करणे हाच एक प्रयत्न आहे.

Miraan Cotton Printed Readymade Salwar Suit For Women

DDR2 Ram 2GB

PC Memory

PC Memory

SPORTO FITNESS 40 KG Rubber Plate

Hero Bicycle

RealMe 1 (Black, 6GB RAM, 128GB Storage)

MuscleBlaze 100% Whey Energy Protein Supplement Powder with Vitamins & Minerals

Redmi 6A (Black, 2GBRAM, 16GB Storage)

Mouse

subscriptions

Enter your email address:

Delivered by FeedBurner

Translate Your Languages

Powered by Blogger.

Total Pageviews

Subscribe

Blogger Tips and TricksLatest Tips For BloggersBlogger Tricks